Wednesday, January 24, 2018



   Smita Sachin Arts               

   






नमस्कार,
          आपल्या आवडी नुसार व शिवरायांचे आकर्षक पेंटिंग बजेट प्रमाणे आपल्याला हवे असलेले  एकदम अल्प दरात काढून मिळतिल.

या मागील उद्देश हा की प्रत्येक मराठी माणसापर्यंत त्यांच्या आवडीच्या किव्हा प्रिय व्यक्ती,विशेष आवडत्या सेलेब्रिटी यांचे painting आणि sketch  काढून मिळावे.
कारण आज मार्केट मध्ये handmade painting    किंमत बाजारात खूप जास्त असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्याचा आनंद घेता येत नाही.
त्यामुळे एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरी किंवा संग्रहालयात पाहूनच समाधान मानावे लागते.
त्यामुळे आम्ही आपल्या बजेट नुसार प्रिय व्यक्तीच्या, आवडत्या सेलेब्रिटी चे आणि निसर्ग चित्र काढून मिळावे आणि आपल्याला handmade painting चां उपभोग घेता यावा.

तसेच आम्ही विविध प्रकारच्या ऑर्डर पूर्ण केलेल्या आहेत.
 सर्व प्रकारच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील विशेष म्हणजे महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसापर्यंत छत्रपती शिवरायांचे  आकर्षक painting पोहोचवण्याचे  काम करायचा विचार  केल्यामुळे अल्प दरात त्याची उपलब्धता करून देऊ.
विशेष म्हणजे आम्ही आज पर्यंत अनेक painting काढून ऑर्डर  पूर्ण करून  लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत.

अनेक लोकांचा खूप प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे मनात असा विचार आला की प्रत्येक मराठी माणसापर्यंत छत्रपती शिवरायांचे आकर्षक painting पोहोचवणं.

विशेष म्हणजे आम्ही imported Canvas board    चां वापर करून चांगल्या प्रतीचे painting बनवतो. 
  
आपल्याला आपल्या आवडी नुसार painting काढून मिळेल.   


ऑर्डर पूर्ण झाल्यावर घरपोच delivery  केली जाईल. 

आमचे काही आकर्षक paintings
           

छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती संभाजी महाराज

पेन्सिल sketch

छत्रपती शिवाजी महाराज


पेन्सिल sketch

राजमुद्रा
For Contact - 7738343664

7 comments:

  1. All paintings very nice fabulous nd awsome������hats of u di...u r a very intelligent

    ReplyDelete
  2. मस्त भैया
    छान

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद आपल्याला painting हवे असल्यास 9970851861 या नंबर वर फोन करून ऑर्डर देऊ शकता
      धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय

      Delete